इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

इंटरनेट ज्यावेळेस पदार्पण केले त्यावेळेस कोणालाही वाटले नव्हते की, हे एक उपजिविकेसाठी चांगले माध्यम बनू शकेल. सुरवातीच्या कालावधीत क्लीक टू अर्न च्या प्रचंड वेबसाईट्स अवतरल्या. परंतु त्यांच्यावर विश्वास ठवणे अवघड होते. ब-याच वेबसाईट ह्या केवळ बनावटी होत्या. आणि मिळून मिळून एखादा डॉलर तो पण प्रचंड वेळ घेऊन मिळायचा.

परंतु सन २००८ मध्ये यामध्ये क्रांती झाली. विश्वसनियता आली. ती म्हणजे निओबक्स या साइट मुळे.



क्रांती होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व या वेबसाईट मध्ये होत्या.

१. अत्यंत सोफिस्टिकेटेड सॉफ्टवेअर चा वापर.

२.  जलद गतीने पैसे मिळण्याची सुविधा.

३. रेफरल भाडे तत्वावर घेण्याची सुविधा.

४. फसवेगिरीवर (अ‍ॅन्टी चीट) मात करण्याची सुविधा.

५. अ‍ॅटोमेटिक प्रणाली.


६. मोफत प्रवेश.


७. अत्यंत सुरक्षित वेबसाईट.


निओबक्स क्रांतिकारक ठरत आहे कारण रोज ही वेबसाईट एक लाख डॉलर पेक्षा ही जास्त रक्कम पे आऊट करते. रोज जवळ जवळ सात ते नऊ हजार नविन सभासद तयार होतात.


रेफरल्स भाडे तत्वावर मिळत असल्याने आपली रक्कम कमी कालावधीतच प्रचंड रुपाने वाढते.


निओबक्स वर पैसे कसे कमवायचे?

१. प्रथम या साईट वर रजिस्टर करा. (रजिस्ट्रेशन मोफत आहे).
 
 Register Here

२. आपला इमेल आय डी व्हेरिफाय करा.

३. आपल्याला मिळालेल्या जाहिराती क्लिक करा.

४. सुरुवातीला आपणास ०.००१ या प्रमाणे प्रत्येक जाहिरातीचा मोबदला मिळतो. अशा जवळ जवळ तीस ते चाळीस जाहिराती रोज मिळतात. म्हणजेच रोज तुम्हाला अंदाजे ०.०४ ऎवढे डॉलर मिळतात. साहजिकच आपल्याला हे कंटाळवाणे वाटेल. पण या ठिकाणी संयमाची गरज आहे. पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये जवळ जवळ ०.७५ एवढी रक्कम असेल, तेंव्हा ही रक्कम रेन्टल बॅलन्स मध्ये ट्रान्सफर करा. आता तुम्ही रेफरल भाड्याने घेऊ शकता. तुम्हाला ०.६० या रकमेत ३ रेफरल तीस दिवसासाठी भाड्याने मिळतात. हे रेफरल तुमच्या साठी क्लिक करतात. (तुम्ही सुध्दा कोणाचे तरी रेफरल असतातच). आता तुमच्या एका रेफरल ने चार क्लिक केल्या तर तुम्हाला त्या क्लिक बद्दल ०.००५ ्या दराने ०.०२ एवढी रक्कम मिळते. म्ह्णजेच रोज जवळ ०.०६ एवढी रक्क्म तुम्हाला मिळू शकते.(जर सर्व रेफरल्स नी क्लिक केले तर) तुम्हाला रोज जवळ जवळ ०.०८ एवढी रक्कम मिळू शकते. ही असीच प्रक्रिया राहिली तर तुम्हाला एका आठवड्यातच तुम्हाला अजून ३ रेफरल भाड्याने घेता येतात. अशा पध्दतीने जसे तुमचे रेफरल वाढतील तसे तुमची रक्कम वाढते. याला साहजिकच जरासा जास्त कालावधी लागू शकतो. परंतु ही प्रक्रिया कोणतीही रक्कम न गुंतवता आहे. जर आपण आपल्या जवळचे थोडे पैसे खर्च केले तर आपण लवकर जास्त पैसे कमवू शकतो.

५. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करुन पंधरा दिवस होतील तेंव्हा तुम्ही ९० डॉलर्स खर्च करुन, गोल्डन मेंबर होऊ शकता. गोल्डन मेंबरशीपचा एक महत्वाचा फायदा असा आहे की तुम्हाला मिळणारी रक्कम दुप्पट होते. म्हणजेच एका क्लिक चा मोबदला ०.०१ एवढा मिळतो.


तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर कराल त्यावेळे तुम्हाला ही वेबसाईट अत्यंत साधी वाटेल, पण ज्यावेळे तुम्ही हिचा अभ्यास करत जाल त्यावेळेस कळेल की ही एक अत्यंत चांगली आणि पैसे मिळवण्याची एक योग्य वेबसाईट आहे.

जर विश्वास बसत नसेल तर एक प्रयत्न करुन पाहायला काहीच हरकत नाही. कारण आपल्याकडे हरवण्यासाठी काहीच नाही. पण या प्रयत्नांत आपण लखपती किंवा करोड्पती पण होऊ शकतो. विचार करा, संधी सोडु नका.